Bøger på Marathisk
-
9,95 kr. जोहान बोज नावाच्या मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन प्राथमिक तपास करणारी व्यक्ती म्हणजे त्याचा बॉस ॲक्सेल बोर्ग याला ही निर्घृणपणे केलेली हत्या असल्याचा संशय येतो. जोहान बोजचा नऊ वर्षाच्या मुलगा ती कार आपण पाहिल्याचे आणि त्या कारच्या ड्रायव्हरने पोलिसाचा गणवेश घातला असल्याचे सांगतो. हा फक्त मुलाच्या विचित्र कल्पनाशक्तीचा खेळ असेल का? जेव्हा पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून त्याचा मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं तेव्हा स्वतंत्र पोलिस तक्रार आयोगाच्या रोलॅन्डो बेनितो या गुन्हे निरिक्षकाकडे ही केस सोपवली जाते. या धडकी भरवणार्या हत्येमागे जोहानच्या एखाद्या सहकार्याचा हात असू शकतो का?इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२००९), ‘स्लॉगन्स गिफ’(२०१४), ‘डामा ऑग बॉडेल’(२०१५), ‘ब्लॉडरेगन’(२०१६), आणि ‘द क्लिनर’(२०१९) ही त्यापैकी काही.
- E-bog
- 9,95 kr.
-
9,95 kr. मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२५Đरिंग’(२४
- E-bog
- 9,95 kr.
-
9,95 kr. मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२४
- E-bog
- 9,95 kr.
-
9,95 kr. मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो."इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२२ारिंग’(२१P
- E-bog
- 9,95 kr.
-
9,95 kr. मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो."इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२६
- E-bog
- 9,95 kr.
-
9,95 kr. मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२३
- E-bog
- 9,95 kr.
-
9,99 kr. मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या जोहान बोज या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२००९), ‘स्लॉगन्स गिफ’(२०१४), ‘डामा ऑग बॉडेल’(२०१५), ‘ब्लॉडरेगन’(२०१६), आणि ‘द क्लिनर’(२०१९) ही त्यापैकी काही.
- E-bog
- 9,99 kr.
-
33,99 kr. निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवामंद झुळकीसोबत हलकेच सळसळणाऱ्या हिरव्या झाडमाथ्यांवर सूर्यप्रकाश रुंजी घालत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाट आणि चिवचिवाटाच्या जोडीला दूर अंतरावरून खळखळणारा झरा तुम्हाला साद घालत आहे. तुम्ही शांत, घनदाट जंगलात आहात; एकांतात तुमच्या साथीला आहे निसर्गाचं संगीत.संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता.Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.
- Lydbog
- 33,99 kr.
-
33,99 kr. निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवाशेकोटीतले ओंडके पेट घेत आहेत आणि खोलीत तुमच्या सभोवार ऊब पसरते आहे. आजोबांचे घड्याळ टिक् टिक् करते आहे आणि जमिनीवर मांजर आळोखे पिळोखे देत गुर गुर करतंय. तुम्ही मऊ आरामखुर्चीवर बसून तुमच्यासमोर नाचत असलेल्या ज्वाळांकडे पाहत विचारमग्न झाला आहात.संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता.Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.
- Lydbog
- 33,99 kr.
-
33,99 kr. निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवाखिडकीबाहेर थंड वारे झाडांना झोडपून काढत आहे. पावसाने टप् टप् असा ताल धरलेला आहे, आणि वेळोवेळी दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू येतोय. आतमध्ये सर्व काही उबदार आणि आलबेल आहे, आणि ऋतु-ध्वनी तुमच्याकरता अंगाईगीत गात आहेत.संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता.Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.
- Lydbog
- 33,99 kr.