वातावरण - पावसाळी ऋतु

indgår i Saga Sounds serien

Bag om वातावरण - पावसाळी ऋतु

निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवा खिडकीबाहेर थंड वारे झाडांना झोडपून काढत आहे. पावसाने टप् टप् असा ताल धरलेला आहे, आणि वेळोवेळी दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू येतोय. आतमध्ये सर्व काही उबदार आणि आलबेल आहे, आणि ऋतु-ध्वनी तुमच्याकरता अंगाईगीत गात आहेत. संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.

Vis mere
  • Sprog:
  • Marathisk
  • ISBN:
  • 9788726266689
  • Format:
  • MP3
  • Beskyttelse:
  • Digital vandmærkning
  • Udgivet:
  • 22. juli 2019
  • Oplæser:
  • रॅस्मस ब्रो
Leveringstid: Straks på e-mail

Beskrivelse af वातावरण - पावसाळी ऋतु

निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवा
खिडकीबाहेर थंड वारे झाडांना झोडपून काढत आहे. पावसाने टप् टप् असा ताल धरलेला आहे, आणि वेळोवेळी दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू येतोय. आतमध्ये सर्व काही उबदार आणि आलबेल आहे, आणि ऋतु-ध्वनी तुमच्याकरता अंगाईगीत गात आहेत.
संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता. विशेष प्रकारे रचना करण्यात आलेले हे ध्वनी-विश्व एका शांत आसमंताची निर्मिती करते, ज्याला 'वातावरण' या नावाने देखील ओळखण्यात येते. तुम्ही त्यात हवे तेव्हा आणि हवे तिथे प्रवेश करू शकता.
Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची मालिका आहे जी आपण शीण घालवताना, झोपी जात असताना किंवा कामावर लक्ष केंद्रित करत असताना ऐकू शकता.