आठवणी तुझ्या - एक कामुक लघुकथा

indgår i LUST serien

Bag om आठवणी तुझ्या - एक कामुक लघुकथा

"माझ्या आठवणींमध्ये तू स्पष्टपणे हजर आहेस. माझ्या स्वप्नांमध्ये तू खरी आहेस, तू माझी आहेस. तुझे ओठ माझ्या ओठांना पुन्हा शोधून घेतात. तुझी जीभ मला आठवते तितकीच आजही खट्याळ आहे. तुझे आविर्भाव मादक आणि उत्सुक आहेत. तुझे हसणे किती मनस्वी आहे. तुझे हात किती जिज्ञासू आहेत. तुझी चुंबने किती आग्रही आहेत. तुझी काया किती अधाशी, आणि तरीही भरभरून देणारी आहे. मला माझ्या लिंगाभोवती तुझी ऊब जाणवते. मला माझ्या बोटांच्या टोकांवर तुझा ओला आणि निसरडा दाणा जाणवतो आणि जाणवतं की कशी तू कळस गाठण्याच्या क्षणभर आधी मला पिळून घेत माझ्या भोवती स्वतःची घट्ट पकड जमवून घेतेस. स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." सारा स्कोव हे एका तरुण लेखिकेचे टोपणनाव आहे. तिने ऑब्सेस्ड वुइथ ओवेन ग्रे, कार सेक्स, ईट वुइथ मी आणि मेमरीज ऑफ यू या शृंगारिक लघुकथा देखील लिहिल्या आहेत.

Vis mere
  • Sprog:
  • Marathisk
  • ISBN:
  • 9788726243710
  • Format:
  • MP3
  • Beskyttelse:
  • Digital vandmærkning
  • Udgivet:
  • 20. januar 2020
  • Oplæser:
  • Alka Chohan
  • Oversætter:
  • – Lust
Leveringstid: Straks på e-mail

Beskrivelse af आठवणी तुझ्या - एक कामुक लघुकथा

"माझ्या आठवणींमध्ये तू स्पष्टपणे हजर आहेस. माझ्या स्वप्नांमध्ये तू खरी आहेस, तू माझी आहेस. तुझे ओठ माझ्या ओठांना पुन्हा शोधून घेतात. तुझी जीभ मला आठवते तितकीच आजही खट्याळ आहे. तुझे आविर्भाव मादक आणि उत्सुक आहेत. तुझे हसणे किती मनस्वी आहे. तुझे हात किती जिज्ञासू आहेत. तुझी चुंबने किती आग्रही आहेत. तुझी काया किती अधाशी, आणि तरीही भरभरून देणारी आहे. मला माझ्या लिंगाभोवती तुझी ऊब जाणवते. मला माझ्या बोटांच्या टोकांवर तुझा ओला आणि निसरडा दाणा जाणवतो आणि जाणवतं की कशी तू कळस गाठण्याच्या क्षणभर आधी मला पिळून घेत माझ्या भोवती स्वतःची घट्ट पकड जमवून घेतेस.
स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
सारा स्कोव हे एका तरुण लेखिकेचे टोपणनाव आहे. तिने ऑब्सेस्ड वुइथ ओवेन ग्रे, कार सेक्स, ईट वुइथ मी आणि मेमरीज ऑफ यू या शृंगारिक लघुकथा देखील लिहिल्या आहेत.