ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा

indgår i LUST serien

Bag om ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा

" माझे स्तन घट्ट झाल्यासारखे वाटत होते, ते अगदी दाटून आले होते. मी अगदी सहजपणे काउंटरवर वाकले होते, पण त्या माणसाचे हात नकळत माझे स्तन दाबत असल्याचे कोणालाही दिसत नव्हते, त्याच्या बोटांनी तो मला चाचपडत होता. जर मी अगदी निःस्तब्ध उभे राहिले असते आणि लक्ष केंद्रित केलं असतं तर, त्या माणसाच्या हातांवर मागच्या बाजूला असलेल्या लहान काळ्या केसांची हुळहुळ मला माझ्या बगलेत जाणवली असती. मी श्वास रोखला आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी डोके उचलत असताना एक उसासा टाकला. त्याच्या एकटक पाहणाऱ्या नजरेत मी माझी नजर मिसळली." स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे. सारा स्कोव्ह या एक तरूण लेखिका आहेत. त्यांनी कार सेक्स, ईट वुईथ मी, मेमरीज ऑफ यू आणि द फेमिनिस्ट मॅन अशा शृंगारिक लघु कथाही लिहिल्या आहेत.

Vis mere
  • Sprog:
  • Marathisk
  • ISBN:
  • 9788726213348
  • Format:
  • ePub
  • Beskyttelse:
  • Digital vandmærkning
  • Udgivet:
  • 30. september 2019
  • Oversætter:
  • - Lust
Leveringstid: Straks på e-mail

Beskrivelse af ओवेन ग्रे चे वेड - एक कामुक लघुकथा

" माझे स्तन घट्ट झाल्यासारखे वाटत होते, ते अगदी दाटून आले होते. मी अगदी सहजपणे काउंटरवर वाकले होते, पण त्या माणसाचे हात नकळत माझे स्तन दाबत असल्याचे कोणालाही दिसत नव्हते, त्याच्या बोटांनी तो मला चाचपडत होता. जर मी अगदी निःस्तब्ध उभे राहिले असते आणि लक्ष केंद्रित केलं असतं तर, त्या माणसाच्या हातांवर मागच्या बाजूला असलेल्या लहान काळ्या केसांची हुळहुळ मला माझ्या बगलेत जाणवली असती. मी श्वास रोखला आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी डोके उचलत असताना एक उसासा टाकला. त्याच्या एकटक पाहणाऱ्या नजरेत मी माझी नजर मिसळली." स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे.
सारा स्कोव्ह या एक तरूण लेखिका आहेत. त्यांनी कार सेक्स, ईट वुईथ मी, मेमरीज ऑफ यू आणि द फेमिनिस्ट मॅन अशा शृंगारिक लघु कथाही लिहिल्या आहेत.