पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा

indgår i LUST serien

Bag om पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा

"""तो त्याचे पाय जमिनीवर टेकवतो आणि इंजिन बंद करतो, आणि जेव्हा तो अचानक त्याचं हेल्मेट काढतो आणि त्याचे खांद्यापर्यंत येणारे फिकट पिवळसर तपकिरी केस झटकून जागेवर करतो, तेव्हा मला असं जाणवतं की मी जणू काही मंत्रमुग्ध झालेले आहे. माझ्या अंगांगातून एक शिरशिरी उठते. माझी नजर वर करून त्याला पाहण्याची इच्छा इतकी अनिवार आहे की मी तिला आवरू शकत नाही, आणि विनासंकोच त्याला पाहते. जेव्हा माझी नजर त्याच्या नजरेला मिळते, तेव्हा माझ्या देहातून विजेचा एक प्रवाह सळसळतो. मी श्वास घ्यायला पूर्णपणे विसरून जाते, आणि जेव्हा माझे फुफ्फुस विरोध नोंदवतात तेव्हाच मी कशीबशी श्वास घेते. ही लघुकथा स्विडिश चित्रपट निर्मातीा एरिका लस्ट यांच्या सहयोगाने प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." लिंडा जी. या शृंगारिक लघुकथा लिहिणाऱ्या एक डॅनिश लेखिका आहेत.

Vis mere
  • Sprog:
  • Marathisk
  • ISBN:
  • 9788726213287
  • Format:
  • ePub
  • Beskyttelse:
  • Digital vandmærkning
  • Udgivet:
  • 30. september 2019
  • Oversætter:
  • - Lust
Leveringstid: Straks på e-mail

Beskrivelse af पुरुष सोबती - एक कामुक लघुकथा

"""तो त्याचे पाय जमिनीवर टेकवतो आणि इंजिन बंद करतो, आणि जेव्हा तो अचानक त्याचं हेल्मेट काढतो आणि त्याचे खांद्यापर्यंत येणारे फिकट पिवळसर तपकिरी केस झटकून जागेवर करतो, तेव्हा मला असं जाणवतं की मी जणू काही मंत्रमुग्ध झालेले आहे. माझ्या अंगांगातून एक शिरशिरी उठते. माझी नजर वर करून त्याला पाहण्याची इच्छा इतकी अनिवार आहे की मी तिला आवरू शकत नाही, आणि विनासंकोच त्याला पाहते. जेव्हा माझी नजर त्याच्या नजरेला मिळते, तेव्हा माझ्या देहातून विजेचा एक प्रवाह सळसळतो. मी श्वास घ्यायला पूर्णपणे विसरून जाते, आणि जेव्हा माझे फुफ्फुस विरोध नोंदवतात तेव्हाच मी कशीबशी श्वास घेते.
ही लघुकथा स्विडिश चित्रपट निर्मातीा एरिका लस्ट यांच्या सहयोगाने प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
लिंडा जी. या शृंगारिक लघुकथा लिहिणाऱ्या एक डॅनिश लेखिका आहेत.